नवोदय परीक्षा इ ६ वी 2026 ची तयारी: मागील वर्षाच्या कट-ऑफमधून काय शिकावे? (जिल्हानिहाय आकडेवारीसह) 2025 च्या आकडेवारीतून शिका आणि पुढील नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी एक पाऊल पुढे रहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्ही जर पुढील जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेची (JNVST) तयारी करत असाल...